अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला 'बोटाने' इशारा केला
आणि बोलाऊन घेतले..


नवरा- काय झालं का बोलावलस??






बायको- काम तसं काही खास नाही,
मी फक्त ह्या 'बोटात' किती Power
आहे ते तपासत होते...
😝😜😜😜😜😜



नवरा :- समजा...मी गणपती
असतो...
तु माझी रोज पुजा
केली असतीस,
मला लाडू मोदक
भरवले असतेस,
खुप मजा आली
असती...😋😋☺😉

बायको :- (खुष होऊन)....😊😊😊
हो... खरंच कि..............
तुम्ही गणपती असता,
मी दररोज तुमची पुजा केली
असती,
लाडू, मोदक भरवले असते,
दरवर्षी विसर्जन केले असते,
प्रत्येक वर्षी नविन गणपती आले
असते,
खरंच खुप मजा आली असती...

नवरा शॉक :- 🙇😳😁😢😤😤

बायको रॉक :-😜😛😝😂💃💃

आपण एकदाच येतो पण Group हलवतो
😝😝😝😝😝😝😝😝😝





नवरा :
😡😡😡😡😡
किती वेळा⏰ तुला बजावले की 👩🏻👩🏻👩🏻‍🍳स्वैपाक करताना मोबाईल📱 पहात जावू नकोस....
ह्या आमटी कडे पहा🍛...
ना डाळ‼...
ना मीठ‼...
ना मसाला‼...
नुसते फुळक पाणी💧...
👵बायको :
मी पण तुम्हाला किती वेळा⏰ सांगितले आहे की...
जेवताना मोबाईल👀पहात जावू नका.📱
🍛आमटी इकडे आहे तुम्ही पाणी 💧ओतले आहे भातावर🍚...
😂🤣






पति.. रागात येऊन...
सासूला sms पाठवतो..

“तुमची वस्तू बिघडली आहे, दिवसेंदिवस संसार व स्वयंपाक बेचव बनत आहे.

सासु उत्तर देते

"३ तोळ्याचा रिचार्ज मारा पुढचे १ वर्ष वस्तू ठीकठाक चालेल"
😜😜😜





मनावर घेऊ नका फक्त हसा
😂😂😂😂😆😆😛😛😛
एक जोडपं💏 २५ वर्षात कधीच भांडलं नाही!


एका मित्रानं विचारल-

तुला हे कस काय शक्य झालं रे भावा??

नवरा-
आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस महाबळेश्वरला गेलो होतो. 👫

तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको
ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने
उडी मारुन
बायकोला खाली पाडली..

ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली
"हे तुझ पहिल्यांदा झालं", 😒

थोडावेळाने
पुन्हा तेच घडल. ती परत बोलली "

हे तुझ दुस-यांदा झालं"😟

आणि जेव्हा तेच
तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ
त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.😠

मी ओरडलो, " ए बावळट, ! .....।तू घोड्याला मारलस ? बेअक्कल! "😦

तेव्हा ती मला रागात बोलली

"हे तुझ पहिल्यांदा झालं".🤥

आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ...
साधा वाद पण नाय केला कधी .. 😍😜💏

आम्ही अगदी आनंदी संसार करतो
😁😜😜😳😉😉😂😂😂😂😂😂😂😂😂😂👫




कोर्टात एका एक्सीडेंट केस ची सुनावणी चालू होती...

जज : तु कसे काय सिद्ध करशील की...., तू कार हळू चालवत होता ....?

आरोपी : साहेब, मी बायकोला आणण्यासाठी सासुरवाडीला जात होतो...!

जज : सोडून द्या रे याला. बिचारा निर्दोष आहे....!

😜😂😜😂😜😂😜😂




😀😀😀😀😀😀
घरी जाताना व्हाट्सउप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही।
आणि आश्चर्य म्हणजे।
त्या घरातील बाईने चहा आणून दिला,सिरीयल च्या नादात त्यांना पण कळले नाही।😀😀😀
😂😂🤦‍♀🤦‍♀😂😂

*आता पुढची... कथा....*

मी चहा पीत असताना तीचा नवरा आला घरात
आणि मी दीसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला .. *Facebook* च्या
नादात.

😄😄😂🤣🤣🙃😁😆😂🤣




सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?

बायको : बाजारातून दुधाची एक पिशवी घेऊन या,आणि जर बाजारात केळी दिसली तर ६ घेऊन या
😳नवऱ्यान दुधाच्या ६ पिशव्या आणल्या ,
बायको : दुधाच्या ६ पिशव्या ?
नवरा: हो,दुधाच्या 6 पिशव्या आणल्या कारण बाजारात केळी दिसली.

आता सांगा काय चुकलं त्या नवऱ्याचं ?

🤔🤭🤫🤗🤠😎......................................................,,,....................................... नाही ना कळलं...
परत एकदा वाचा...🤣🤣🤣🤣




नवरा-बायकोचं भांडण होतं.

बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण.

नवरा - *आय लव्ह यू.*

बायको - (आणखी रागाने) ते नाही...दुसरे

नवरा - *आय मिस यू.*

बायको - (रागाने ओरडून) अजिबात नाही.

नवरा - *माझीच चूक आहे.*

बायको - हां...बरोब्बर.🤕🤕🤕
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😬😬😬
😂😂😂




👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बायकोला सुधरायची सर्वात सोप्पी आयडिया...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लागले लगेच वाचायला...
.
.
.
कामं करा...
...
...
बायको सुधरत नसते.😂😂😂😂😂😂
😂😂
माझा एक मित्र काल कट्टया वर *बसल्यावर*
सुजल्या चेहऱ्याने सांगत होता !
😝😝😝
संध्याकाळी बायकोने त्याला
खुप म्हणजे खूपच धुतले .
कारण अगदी साधसच होत...
त्याने उदबत्ती लावताना बायकोकडे पहात
फक्त एवढेच म्हटले....
"घरातली पिडा बाहेर जावो,
बाहेरची लक्ष्मी घरात येवो, !"
😀😆😂😂😬😁😁




💬 Share On Whatsapp 💬